risk cancer

Hair straightener cancer : हेअर स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका? हेअर स्ट्रेंटनिंग प्रोडक्ट्सपासून दूर राहा

हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे कॅन्सरचा (Hair straightener cancer) धोका आहे असं संशोधन समोर आलंय. इतकच नाही तर प्लास्टिकमधली केमिकल्स या प्रॉडक्टमध्ये असल्याचंही या संशोधनात म्हटलंय. 

Feb 9, 2023, 09:27 PM IST