riteish deshmukh funny video

''...पिस्ता तो आदमीही हैं'' जेनेलिया आणि रितेशच्या 'त्या' Funny Couple Video नं चाहते पोटभरून हसले

Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh: सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रेण्डिंग कपल कोण असेल तर ते म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतो आहे. अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 8, 2023, 10:29 PM IST

पापाराझींकडून पाच पाच रुपये का मागू लागला रितेश देशमुख? Video Viral

रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 6, 2022, 12:10 PM IST

रितेश देशमुख याने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला, यावेळी मुलांनी आई जेनेलियाची उडवली खिल्ली

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख  (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh)  सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात.  

Jul 19, 2021, 07:00 AM IST