rk damani

Rakesh Jhunjhunwala आणि RK Damani 'या' मोठ्या बँकेत करणार गुंतवणूक

बँकिंग क्षेत्रात मोठी डील होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे

Dec 27, 2021, 03:11 PM IST

Tata Group चा हा स्टॉक तुफान परतावा देण्याच्या तयारीत; राधाकिशन दमानी यांनीही केली गुंतवणूक

सध्याच्या परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगले स्टॉक शोधत असाल, तर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर एक नजर टाकू शकता. 

Dec 23, 2021, 04:17 PM IST

कोट्यावधींच्या नफ्यानंतरही आरके दमानींचा या शेअर्सवर विश्वास कायम; एका वर्षात 80 % पर्यंत दिले रिटर्न्स

Radhakishan Damani portfolio and holding: सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार दिग्गज गुंतवणूकदार आर के दमानी यांनी या बड्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी कायम ठेवली आहे.
 

Oct 21, 2021, 11:12 AM IST