road accidents

देशात कुठेही अपघात झाला तरी मिळणार कॅशलेस उपचार; गडकरींची मोठी घोषणा, फक्त एकच अट, 'पोलिसांना...'

Cashless Treatment for Raod Accident Victims: देशात कुठेही अपघात झाली तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. 

 

Jan 8, 2025, 06:05 PM IST

चार वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... अपघाताचा थरकाप उडवणारा Video

Shocking Car Accident : अपघातांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. यातले काही अपघात हे अंगाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Oct 22, 2024, 09:04 PM IST

असा अपघात पाहिला नसेल! 4 वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... थरकाप उडवणारा Video

Shocking Car Accident : गाड्या, ट्रेन किंवा प्लेनचे अनेकवेळा भीषण अपघात होतात. यातल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. 

Apr 1, 2024, 02:28 PM IST

रात्री किंवा पहाटे नव्हे, भारतात 'या' वेळी होतात सर्वाधिक रस्ते अपघात

Accidents Prone Time In India: जाणून आश्चर्य वाटेल, पण एक ठराविक वेळ आहे जेव्हा देशात सर्वाधिक अपघात होतात. 

Jan 4, 2024, 02:35 PM IST

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा...

अपघात टाळण्यासाठी (avoid accidents) खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Nov 22, 2022, 12:59 AM IST

Road Accidents: भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू तर 51 हून अधिक जखमी

शनिवार (20 ऑगस्ट) हा घातवार ठरला आहे. दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 51 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.

Aug 21, 2022, 09:37 AM IST

ना ट्रॅफिक पोलीस, ना ट्रॅफिक लाईटची गरज, या शहरात वाहतूक कशी 'एकदम ओक्के

वाहुतक समस्येमुळे एकीकडे गोंधळ उडत असताना हे शहर मात्र त्याला अपवाद आहे

 

Jul 21, 2022, 07:10 PM IST

बाईकवर स्टंट करत होता, तोल गेला आणि... हेल्मेटमुळे बाचवलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. जे आपले मनोरंजन करतात.

Jan 18, 2022, 07:22 PM IST

मुंबईत संध्याकाळी सर्वाधिक रस्ते अपघात

रात्री ९ ते १२ दरम्यान सर्वाधिक अपघाती मृत्यू

Dec 24, 2019, 10:33 AM IST

राज्यात शनिवार अपघातवार, १५ जणांचा मृत्यू

शनिवार अपघातवार ठरला आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला.

Jul 20, 2019, 03:27 PM IST

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

दिल्ली आणि आग्रा यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे-वर दिवसेंदिवस अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या हायवेला 'अपघातांचा हायवे' असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये.

Mar 11, 2018, 05:50 PM IST