शिवसेना, भाजपकडून नवीन रोड आणि बस स्टॉप उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:16 PM ISTसिद्धेश्वर यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात
सिद्धेश्वर यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात
Dec 29, 2016, 09:57 PM ISTपैशांअभावी कोकणातल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं
Dec 22, 2016, 09:29 PM ISTमुंबईत बिल्डरसाठी शाळा आणली रस्त्यावर
Dec 10, 2016, 12:11 AM ISTकेडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात
गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.
Dec 8, 2016, 10:09 AM ISTडॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती
पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.
Dec 5, 2016, 07:19 PM ISTनागपुरात मेहुणीवर तलवार हल्ला, मेहुणी गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:36 PM ISTआता ग्रामीण रस्ते होणार अधिक दर्जेदार :पंकजा मुंडे
ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार करण्यासाठी राज्यातील 28 जिल्हयांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत एक हजार 37 कोटी 53 लक्ष रूपये रक्कमेच्या रस्त्यांच्या कामाना मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
Nov 27, 2016, 08:04 PM ISTमुंबईतल्या रस्त्यांच्या कामात 959 कोटींचा घोटाळा उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 11:51 PM ISTनागपूर अमरावती रोडवर गाडी सापडले १ कोटी रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंदी केल्यानंतर देशभरात ठिकाठिकाणी तपासणी सुरू आहेत. नागपूरमध्ये अशी कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरोने केली आहे.
Nov 24, 2016, 10:10 PM ISTघोटाळ्यात अडकलेले करणार मुंबईतल्या रस्त्यांची कामं
रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांकडूनच उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.
Nov 24, 2016, 04:59 PM ISTरस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणं महापालिकेचं काम
रस्ते अतिक्रमणमुक्त आणि चालण्यासाठी योग्य अवस्थेत ठेवणं हे महापालिकांचं काम आहे.
Nov 21, 2016, 11:08 PM ISTपेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी
पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.
Nov 13, 2016, 07:28 PM ISTमोकाट गुरांमुळे नाशिकमध्ये ट्रॅफिकची समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 05:17 PM ISTतलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!
राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.
Nov 2, 2016, 04:18 PM IST