robert downey jr

'या' अभिनेत्याला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांनी मोजले तब्बल 670 कोटी रुपये!

रॉबर्ट डाउनी जूनियर पुन्हा एकदा ॲव्हेंजर्स युनिव्हर्समध्ये दिसणार आहे. आगामी ॲव्हेंजर्स चित्रपटात रॉबर्ट डाउनी जूनियर खलनायक डॉक्टर डूमच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो भरघोस फी आकारणार आहे. यासोबत त्याला खासगी जेटसारख्या सुविधाही मिळणार आहेत. 

Jul 30, 2024, 02:35 PM IST

Hollywood अभिनेते भारतीय साधू असते तर...; 10 पैकी तुम्ही किती जणांना ओळखू शकता?

Indian Saint Avatar Of Hollywood Actors: सोशल मीडियावर हे भन्नाट फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

May 29, 2023, 04:22 PM IST

viral video : आयर्नमॅन बोलू लागला भोजपुरी, नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आवाजात ?

हॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट आर्यन मॅन म्हणजे रॉबर्ट डाऊनी जुनिअर हा नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या आवाजात भोजपुरी बोलायला लागला तर.... हो असं झालं आहे. मांझी या चित्रपटातील काही डायलॉग हे आयर्नमॅनच्या ट्रेलरवर फिट केले आहेत. 

Jul 31, 2015, 06:47 PM IST