rohini court

कोर्ट परिसरात महिला - पुरुष वकीलांमध्ये दे दणादण, लाथा-बुक्क्या मारतानाचा Video Viral

Lawyers Fighting Video : आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही यासाठी दोन वकील कोर्टात एकमेकांशी शाब्दिक लढाई करतात. पण महिला पुरुष वकीलांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 08:48 AM IST

दिल्लीत न्यायालय आवारात गोळीबार, तिघांचा मृत्यू

Delhi's Rohini court shootout : न्यायालयात करण्यात आलेल्या गोळीबाराने राजधानी हादरली आहे.  

Sep 24, 2021, 02:05 PM IST