rohit sharma crying

Rohit Sharma: भर मैदानात गाणं गाऊ लागला रोहित शर्मा; स्टंप माईकमध्ये कैद हिटमॅनचा सुरेल आवाज

Rohit Sharma: मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा अनेकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून येतो. असंच काहीसं चित्र तिसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात पहायला मिळालं. बुधवारी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया विकेटसाठी आसुसलेली असताना रोहित शर्मा गाणं गाताना कॅमेरात कैद झाला. 

Aug 8, 2024, 07:32 PM IST

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?

Rohit sharma:  टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया

May 2, 2024, 04:46 PM IST

Ritika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध

ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.

Nov 20, 2023, 01:44 PM IST

भारत वर्ल्ड कप हरला;तिकडे पाकिस्तानी खेळाडूंना का झालाय आनंद? जाणून घ्या

Pakistani Team: टीम इंडियाचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी टीम आनंदात आहे. त्यांच्या आनंदाचे नेमके काय कारण आहे? जाणून घेऊया. 

Nov 20, 2023, 10:13 AM IST

Virat Kohli-Rohit Sharma Cry: हिटमॅनचे डोळे पाणावले, सिराजलाही रडू आवरेना, पराभवापूर्वीच विराट भावूक...; भारताच्या खेळाडूंची स्थिती पाहून तुम्हीही हळहळाल

वर्ल्डकप टीम इंडिया जिंकणार या आशेवर असलेल्या सर्व भारतीयांचा रविवारी रात्री हिरमोड झाला. पुन्हा एकदा सर्व भारतीयांच वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यंदाचा वर्ल्डकप भारतात आजोयित केला गेला असल्याने टीम इंडिया प्रमुख दावेदार मानली जात होती. मात्र फायनलपर्यंत अजिंक्य राहिलेली टीम इंडिया अंतिम सामन्यात पराभूत झाली आणि कोट्यांनी देशवासीयांची पायाखालची जमीन सरकली. 

Nov 20, 2023, 07:27 AM IST