rohit sharma runout

आता याप्रकारे कधीही रनआऊट नाही होणार रोहित शर्मा!

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा आता कधीही याप्रकारे रन आऊट होणार नाही. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि श्रीलंका दौ-यात रोहित शर्मा दोनदा रन आऊट झाला होता.

Sep 27, 2017, 05:36 PM IST