rojgar hami yojana

जोरदार ! रोजगार हमी योजनेच्या कामाचा डंका; राज्यात सर्वाधिक कामे मेळघाटात

 रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून (Rojgar Hami Yojana) मेळघाटमधील आदिवासी बांधवांनामध्ये कमालीचे बदल घडवले आहे.  

Jun 23, 2021, 09:22 PM IST

गोंदीया | रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 08:08 AM IST

रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव

राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट

Jan 8, 2014, 05:09 PM IST