roti for blood sugar

डायबिटिसमध्ये औषधापेक्षा गुणकारी 'ही' चपाती, नाश्ताला खा आणि संध्याकाळपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवा शुगर

Roti For Blood Sugar : मधुमेहींनी गहू खाणे टाळले पाहिजेत असे अनेकदा ऐकले जाते. मात्र ही एक अशा प्रकारची चपाती आहे जी डायबिटीस कमी करण्यास मदत होईल. 

May 16, 2024, 01:56 PM IST