rpf

RPF मध्ये 4 हजारहून अधिक पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment 2024: आरपीएसएफअंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे.

Apr 15, 2024, 04:20 PM IST

भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!

DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: रेल्वेतून प्रवास करताना महिलांसाठी भारतीय रेल्वेकडून काही खास सुविधा दिल्या जातात. 

Feb 23, 2024, 02:57 PM IST

ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, 'इथं' करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

Indian Railway helpline : रेल्वे प्रवासादरम्यान अमुक एका कारणानं वाद झाल्यानंतर नेमकी तक्रार कुठे करायची हाच प्रश्न अनेकांना पडतो. आता जाणून घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर. 

 

Jan 9, 2024, 12:55 PM IST

CSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...

Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. 

Dec 17, 2023, 01:54 PM IST

VIDEO: ट्रेनमध्ये तरुणीसह डान्स करणं होमगार्डला पडलं महागात; Reel च्या नादात सगळं गमावलं

सोशल मीडियावर एका होमगार्डचा तरुणीसह डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जीआरपीने या व्हिडीओची दखल घेत संबंधित होमगार्डवर कारवाई केली आहे. 

 

Dec 13, 2023, 06:25 PM IST

मी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन

Jaipur Superfast Express Firing Case : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपी 1,029 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Oct 22, 2023, 02:56 PM IST

Video: दरवाजे बंद असलेल्या 'वंदे भारत'मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

Vande Bharat Express : पश्चिम बंगालच्या हावडा स्थानकावरील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मी्डियावर व्हायरल होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजे बंद झाल्यानंतर एका प्रवाशाने धावत गाडी पकडण्याचा प्रयत्न केला.

Oct 11, 2023, 10:51 AM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुमच्या खिशातून मोबाईल कसा गायब होतो? CCTV तून चोराची पोलखोल

Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवरून तुमच्या खिशातील मोबाईल अचानक गायब होतो. तुम्हाला भनकही लागत नाही. कितीही काळजी घेतली तरी मोबाईल गायब कसा होता पाहा हा व्हिडीओ.

Aug 28, 2023, 11:11 AM IST

बडतर्फ RPF कॉन्स्टेबल चेतनबद्दल कोर्टाने नोंदवले निरीक्षण, धक्कादायक माहिती समोर

Jaipur-Mumbai Train Firing: आरोपी चेतनला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केला होता.  न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी चेतन सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Aug 17, 2023, 11:24 AM IST

'बंदुकीला हात लावला तर गोळी घालेन'; जयपूर एक्स्प्रेसमध्ये चेतनसिंहने महिलेला दिली होती धमकी

Jaipur Mumbai Express Firing : जयपूर मुंबई एक्स्प्रेस प्रकरणातील आरोपी चेतनसिंहबाबत आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे. चेतनसिंहने चौघांची हत्या करण्यासोबत एका बुरखा घातलेल्या महिलेला देखील धमकावल्याचे समोर आले होते. ट्रेनच्यी सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता.

Aug 16, 2023, 08:44 AM IST

भांडण सोडवता सोडवता गेला आरपीएफ जवानाचा जीव; रेल्वे फलाटावरच दुर्दैवी मृत्यू

Kasara Accident : कसारा रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरपीएफ जवानाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 13, 2023, 04:25 PM IST

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'

Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

Aug 4, 2023, 11:39 AM IST

धावत्या ट्रेनमध्ये चौघांवर गोळीबार, विरार स्टेशन येताच साखळी खेचली अन्... जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नक्की काय घडलं?

Jaipur Mumbai Train Firing : जयपुरहून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्र. 12956 ) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. चेतन कुमार नावाच्या आरोपीने त्याच्या रायफलमधून 12 गोळ्या झाडत चार जणांची हत्या केली आहे.

Jul 31, 2023, 01:46 PM IST