देशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास
नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.
Dec 15, 2016, 07:00 PM IST५००, १००० च्या नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दोन वरिष्ठ वकिलांनी मोदींच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
Nov 9, 2016, 09:07 PM ISTशनिवारी आणि रविवारी बँका सुरु राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ५०० आणि १००० ची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात खळबळ माजली. लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटा बँका आणि पोस्टात जाऊन बदलता येणार आहे. त्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
Nov 9, 2016, 06:26 PM IST