rte admission 2023 24 age limit

RTE Maharashtra Admission 2023-24 प्रवेश प्रक्रिया कधी? शेवटची तारीख काय? जाणून घ्या

RTE Maharashtra Admission Last Date: शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गाना समान करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच 'शिक्षणाचा हक्क' (RTE) ला स्वतंत्र स्थान दिले आहे. जेणेकरून देशातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. पण खरी परिस्थीती पाहायला गेलो तर, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. 

Apr 18, 2023, 09:31 AM IST