ruchira jadhav car

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेत्रीचा 'कार'नामा

 यापूर्वी ती 'बिग बॉस मराठी ४', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत झळकली होती.  

May 12, 2024, 04:06 PM IST

आधी घर आता नवी कार..., मराठी अभिनेत्रीचे आणखी एक स्वप्न पूर्ण, म्हणाली 'माझ्या सुवर्थरथाचं...'

तिने अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर नवीन गाडी खरेदी केली आहे. तिने तिच्या आई-वडिलांना ही अलिशान नवी कोरी गाडी भेट म्हणून दिली आहे.  

May 11, 2024, 07:05 PM IST