rural maharashtra

ग्रामीण भागातील बाल कलाकार चित्रपट सृष्टीत रुजवतात पाय...

ग्रामीण भागातील मुलं आज सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतात. कारण ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांमधील सुप्त गुणांना ओळखून त्या कलागुणांना वाव देताना पाहायला मिळतात. गाव खेड्यातील मुलांमध्ये अनेक कलागुण लपलेले असतात. ते ओळखता यायला हवे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जावं. अशा मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुलं किती पुढे जाऊ शकतात, याची कल्पनाही आपण करु शकत नाही.

Sep 25, 2017, 08:22 PM IST

आता ग्रामीण रस्ते होणार अधिक दर्जेदार :पंकजा मुंडे

ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार करण्यासाठी राज्यातील 28 जिल्हयांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत एक हजार 37 कोटी 53 लक्ष रूपये रक्कमेच्या रस्त्यांच्या कामाना मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

Nov 27, 2016, 08:04 PM IST

मोदींची 'मन की बात' मुख्यमंत्र्यांनी घेतली मनावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 'मन की बात'मधून कॅशलेस ट्रान्सक्शन बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, अर्थखात्याचे सचिव ,ई ट्रान्सक्शन करणाऱ्या कंपनी यांच्या प्रतिनिधी बरोबर आज बैठक केली.

Nov 27, 2016, 07:00 PM IST