युक्रेन संकटावर नवी रणनीती, मोदी सरकारमधील 4 मंत्री 'विशेष दूत' बनून जाणार
युक्रेन मध्ये फसलेल्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने नवी रणनीती आखली आहे.
Feb 28, 2022, 06:35 PM ISTRussia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची सुंदर पत्नी आली समोर, लोकांशी साधला संवाद
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. आता युक्रेन अध्यक्षांच्या सुंदर पत्नीचा फोटो समोर आला आहे. तिनेही संवाद साधला आहे.
Feb 28, 2022, 06:23 PM ISTRussia Ukraine War : रशियाचा पुन्हा युक्रेनला निर्वाणीचा इशारा, 'राजधानी खाली करा'
Russia Ukraine War: एकीकडे बेलारुसमध्ये युक्रेन आणि रशियाची शांतीचर्चा सुरू असताना दुसरीकडे रशियाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. (Russia Ukraine Conflict) राजधानी कीव हे शहर रिकामे करा, असा निर्वाणीचा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे.
Feb 28, 2022, 05:34 PM ISTरशिया - युक्रेन युद्धाचा पाचवा दिवस : युक्रेनने घेतला हा मोठा निर्णय
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध सुरु झाल्याला आज पाचवा दिवस आहे. एक-दोन दिवसात युद्ध संपेल अशी शक्यता होती. ( Russia Ukraine Conflict) मात्र, युक्रेनने चोख प्रत्युत्तर देत रशियाला जोरदार टक्कर दिली आहे.
Feb 28, 2022, 04:25 PM ISTयुक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा, रशियाने माघार घेण्याची युक्रेनची मागणी
Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. (Russia Ukraine War) दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे.
Feb 28, 2022, 03:42 PM ISTVideo | रशिया - युक्रेनमध्ये वाटाघाटी, युद्ध थांबणार का?
Russia Ukraine War Fast News
Feb 28, 2022, 01:55 PM ISTरशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली
Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच रस्त्यावर उतरली आहे.
Feb 28, 2022, 01:53 PM ISTलवकरच पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार; जागतिक बाजारात तेल महागलं
Petrol Diesel price hike : 6 मार्चनंतर कोणत्याही क्षणी पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. 6 मार्चला 5 राज्यांच्या मतदानातला अखेरचा टप्पा पार पडत आहे. कच्चा तेलाचे दर 2014 नंतर प्रथमच 100 डॉलरच्या वर आहेत.
Feb 28, 2022, 08:35 AM ISTVideo : सुरक्षा परिषदेत भारताची पुन्हा एकदा तटस्थ भूमिका
United Nation Meeting On Russia Ukraine War
Feb 28, 2022, 08:20 AM ISTरशियन सैनिकांनी लुटल्या बँका आणि सुपरमार्केट, युक्रेनच्या राजधानीत धुडगूस
रशियन सैनिकांची लूटमार, बँकेवर डल्ला तर सुपर मार्केमध्ये फुकटात शॉपिंग
Feb 27, 2022, 08:11 PM ISTक्रूरतेचा कळस! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, झी 24 तासवर मांडल्या विद्यार्थ्यांनी व्यथा..
Feb 27, 2022, 07:59 PM ISTतिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?
फ्रान्सच्या या तज्ज्ञाची कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली, पाहा व्हिडीओ
Feb 27, 2022, 06:22 PM ISTरशियाच्या रणगाड्या समोर छाती पुढे करुन उभा राहिला युक्रेनचा नागरिक, Video व्हायरल
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अनेक लोकं याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
Feb 27, 2022, 06:20 PM ISTVIDEO| युक्रेन-रशिया युद्धाचा फटका हापूस आंब्याला
Mango Export Will Be Effected From Russia Ukraine War
Feb 27, 2022, 06:05 PM ISTVideo | अखेर ज्याची भीती होती तेच झालं... भारतावर रशिया- युक्रेन युद्धाचे काय परिणाम?
world news at 05 pm 26th feb 2022
Feb 27, 2022, 05:10 PM IST