russian girl

बर्फात राहते आणि बर्फ खाते तरीसुद्धा...., कोण आहे ही मुलगी?, नेमका कसला हा छंद ?

रशियातील एन्ना गेल्किनाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एन्नाला बर्फात राहण्याचा आणि बर्फ खाण्याचा अनोखा छंद आहे. 

Jan 2, 2025, 04:08 PM IST

रशियन मुली कोणत्या वयात लग्न करतात?

प्रत्येक देशात मुलीच्या लग्नाचे वय वेगवेगळे असते. काही देशांमध्ये मुलीचे वय 18 ते 21 वर्षे आहे. 

Sep 28, 2024, 03:16 PM IST

एका लग्नाची गोष्ट! रशियन गर्ल भारतीय तरूणासोबत अडकली लग्नबंधनात

देशात लग्नाचा माहोल सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचे व्हिडिओ (Marriage Video Viral)व्हायरल होत आहेत. त्यात आता एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. 

Feb 13, 2023, 04:21 PM IST

Video: रशियन मुलीनं गायली Hanuman Chalisa, ऐकाल तर तुम्हीही हात जोडाल

आपली मातृभाषा सोडली की, इतर भाषा बोलताना आपली बोबडी वळते. पण काही जण फर्राटेदारपणे इतर भाषा बोलतात. त्यांच्या बोलण्यात इतकी सहजता असते की त्यांची मातृभाषा ती भाषा आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. यात एक छोटी रशियन मुलगी फर्राटेदार हिंदी बोलताना दिसत आहे.

Oct 19, 2022, 03:40 PM IST

'या' महिला वेट लिफ्टरची बॉडी पाहून अचंबित व्हाल!

 महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. 

Nov 11, 2017, 11:34 AM IST