russo brother

'या' अभिनेत्याला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांनी मोजले तब्बल 670 कोटी रुपये!

रॉबर्ट डाउनी जूनियर पुन्हा एकदा ॲव्हेंजर्स युनिव्हर्समध्ये दिसणार आहे. आगामी ॲव्हेंजर्स चित्रपटात रॉबर्ट डाउनी जूनियर खलनायक डॉक्टर डूमच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो भरघोस फी आकारणार आहे. यासोबत त्याला खासगी जेटसारख्या सुविधाही मिळणार आहेत. 

Jul 30, 2024, 02:35 PM IST