ruturaj gaikwad

IND vs WI:वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी BCCI चा कोट्यावधीचा खर्च, आकडा एकूण थक्क व्हाल

खरंच इतके कोटी खर्च करण्यात आले आहेत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी? 

Jul 21, 2022, 09:52 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, विंडीज मालिकेपूर्वी 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

विंडीज मालिकेआधी टेन्शन वाढलं, 'या' खेळाडूला कोरोनाची लागण 

Jul 21, 2022, 09:17 PM IST

WI vs IND:वेस्ट इंडीज विरूद्ध सामन्यात शिखर धवनसोबत 'हा' खेळाडू करणार ओपनिंग

IPL ऑरेज कॅप विनर खेळाडू सलामीला उतरणार का? तुम्हाला काय वाटतं?

Jul 21, 2022, 07:48 PM IST

ऋतुराज गायकवाड ओपनिंगला का उतरला नाही, पांड्याकडून मोठा खुलासा

ऋतुराज ऐवजी दीपक हुड्डाला ओपनिंगला उतरवण्यामागचं हार्दिक पांड्याने सांगितलं कारण

Jun 27, 2022, 12:24 PM IST

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडून 'ग्राउंडमॅन'ला लाजीरवाणी वागणूक, पाहा व्हिडीओ

एवढा attitude बरा नव्हे! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडून 'ग्राउंडमॅन'ला लाजीरवाणी वागणूक, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Jun 20, 2022, 08:58 AM IST

VIDEO: Ruturaj Gaikwad च्या तोंडावर मारला बाऊन्सर, फलंदाज खाली पडला आणि...

गायकवाडने एनरिक नोर्खियावरच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. 

Jun 15, 2022, 07:23 AM IST

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Jun 14, 2022, 11:05 PM IST

Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा अर्धशतकी तडाखा

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. 

 

Jun 14, 2022, 08:00 PM IST

IND vs SA: 'या' 3 खेळाडूंना बेंचवर बसवण्याशिवाय पंतला दुसरा पर्याय नाही कारण....

तिसऱ्या टी 20 सामन्याआधी मोठी बातमी| 3 खेळाडूंचा पत्ता कट? पाहा कोणाला मिळणार संधी

 

Jun 13, 2022, 09:15 AM IST

IND vs SA 2nd T20: टीम इंडियाच्या ओपनरचा फ्लॉप शो, सोशल मीडियावर होतोय ट्रोल

टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे. 

Jun 12, 2022, 09:47 PM IST

IND vs SA T20I Series : धोनीचा लाडका रोहितच्या मित्राचा बाजार उठवणार?

आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेकडे (India vs South Africa) लागून राहिलंय.

 

Jun 3, 2022, 06:19 PM IST

धोनीनंतर 'या' स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे.

May 14, 2022, 04:51 PM IST

चेन्नईच्या विजयानंतर MS DHONI नाराज, नेमकं काय कारण?

महेंद्रसिंह धोनी अजूनही का नाराज, या नाराजीमागचं मोठं कारण समोर, पाहा काय घडलंय

May 9, 2022, 11:05 AM IST

पुढच्या हंगामात धोनी नाही तर CSK चा कर्णधार कोण?

जडेजा-धोनी नाही, तर हा खेळाडू पुढच्या हंगामात CSK चा कर्णधार? तुम्हाला काय वाटतं कोणाला द्यावी कमान

May 5, 2022, 02:17 PM IST

Ruturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली.

May 2, 2022, 06:10 PM IST