ruturaj gaikwad

India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI चे पाच 'गंभीर' निर्णय, 'या' खेळाडूंना नारळ!

India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.

Jul 18, 2024, 10:28 PM IST

प्रचंड विजय! चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली... मालिकाही जिंकली

India vs Zimbabwe Live 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान खेळवण्या येणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबव रंगला. या सामन्यात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिम्बाब्वेला दहा विकेट राखून धुळ चारली.

Jul 13, 2024, 07:37 PM IST

Ruturaj Gaikwad: मला खूप आनंद झाला...; प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर ऋतुराज गायकवाडचं अजब विधान

Ruturaj Gaikwad: आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला की, खरं सांगायचे तर मला वाटतंय की, चांगली विकेट होती. पिचला थोडं स्पिन होतं. मला वाटतं या मैदानावर 200 रन्स करता आले असते. 

May 19, 2024, 07:14 AM IST

RCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.

 

May 19, 2024, 12:59 AM IST

धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा

MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा

May 16, 2024, 05:57 PM IST

IPL 2024 : मैदानावर स्टॉयनिस आणि स्टेडिअममध्ये 'तो', चेन्नईला एकटे भिडले... Video व्हायरल

IPL 2024 : चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान सामना रंगला. यात लखनऊने चेन्नईला त्यांच्याच घरात जाऊन हरवलं. या सामन्यादरम्यानचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Apr 24, 2024, 04:02 PM IST

Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण

Ruturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला. 

Apr 24, 2024, 07:25 AM IST

Ruturaj Gaikwad : धोनीला 17 वर्षात जमलं नाही पण कॅप्टन ऋतुराजने करून दाखवलं

Ruturaj Gaikwad Century : 12 फोर अन् 3 सिक्सच्या मदतीने ऋतुराज गायकवाडने आयपीएल करियरमधील पहिलं शतक झळकावलं आहे.

Apr 23, 2024, 11:15 PM IST

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

Apr 23, 2024, 10:25 AM IST

CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाड

IPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला. 

Apr 20, 2024, 09:47 AM IST

'तो' Six बघून वानखेडेच्या ड्रेसिंगरुममध्ये धोनीही Shock! कॅप्टन कूलची Reaction झाली Viral

IPL 2024 Dhoni Reaction Goes Viral: मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये धोनी फलंदाजीला आला आणि मैदान गाजवून गेला. धोनीनं हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर 4 बॉलमध्ये 20 धावांची तुफानी खेळी केली. ही खेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी होती. मात्र धोनीला धक्का बसला तो या सामन्यातील एक षटकार पाहून...

Apr 15, 2024, 10:24 AM IST

CSK vs KKR: मला आनंद आहे की...; पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर का आहे खूश?

CSK vs KKR: यंदाच्या सिझनमध्ये कोलकात्याने पहिला सामना गमावला. या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचं कारण स्पष्ट केलंय. 

Apr 9, 2024, 09:21 AM IST

IPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा

IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...

Apr 8, 2024, 11:25 PM IST

ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण?

IPL 2024 CSK Captain: ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण? आयपीएलच्या सतराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. पण सध्या चेन्नईच्या खेळाडूंसमोर एक वेगळीच समस्या सतावतेय. मैदानावर चेन्नईचा नेमका कर्णधार कोण असा प्रश्न खेळाडूंना पडलाय.

Mar 27, 2024, 08:51 PM IST

IPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.

 

Mar 26, 2024, 01:48 PM IST