ruturaj gaikwad

Ruturaj Gaikwad आऊट झाल्यानंतर केन विलियम्सनने केलं असं की...; कोणालाच विश्वास बसणार नाही

संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरलेल्या ऋतुराजने या सामन्यात 99 रन्सची धडाकेबाज खेळी केली.

May 2, 2022, 11:08 AM IST

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन होताच चेन्नई सुपर किंग्स विजयी मार्गावर आली आहे. चेन्नईने (Csk) हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे.

May 1, 2022, 11:39 PM IST

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली. 

May 1, 2022, 11:20 PM IST

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची तुफान फटकेबाजी, हैदराबादला 203 धावांचं मजबूत आव्हान

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे.

 

May 1, 2022, 09:35 PM IST

स्फोटक फलंदाजाचा फ्लॉप शो! रविंद्र जडेजा टीममधून बाहेर बसवणार?

डोक्यावरून पाणी गेलं... स्फोटक फलंदाज ठरतोय CSK च्या पराभवाचं सर्वात मोठं कारण

Apr 10, 2022, 09:46 AM IST

IPL 2022 | CSK चा स्टार बॅट्समन ऋतुराजकडून चाहत्यांची निराशा

चेन्नईचा स्टार बॅट्समन (Rututaj Gaikwad) ऋतुराज गायकवाड. ऋुतुराजने 14 व्या मोसमात ऑरेन्ज कॅप पटकावली होती. मात्र त्याला या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही.

 

Apr 9, 2022, 06:52 PM IST

IPL 2022 : केन विल्यमसनने जिंकला टॉस, CSK आणि SHR मध्ये मोठे बदल

3 सामने गमवल्यानंतर रविंद्र जडेजानं काढला हुकमी एक्का, हैदराबाद टीममध्येही मोठा बदल

Apr 9, 2022, 03:13 PM IST

रविंद्र जडेजा काढणार का हुकमी एक्का, 3 पराभवानंतर टीममध्ये मोठ्या बदलाचे संकेत

पराभवाच्या हॅट्रिकनंतर रविंद्र जडेजा करणार टीममध्ये मोठा बदल, या धडाकेबाज खेळाडूला संधी?

Apr 9, 2022, 10:43 AM IST

IPL 2022 : 2 मॅचमध्येच 25 वर्षांच्या युवा खेळाडूचं करिअर धोक्यात?

IPL सुरू होताच 25 वर्षांच्या युवा खेळाडूचं करिअर धोक्यात? टीम इंडियाचा मार्गही कठीण

Apr 4, 2022, 04:41 PM IST

IPL 2022 : टुक-टुक अकॅडमीमध्ये स्वागत; तिसऱ्यांदा फेल झालेल्या खेळाडूवर भडकले फॅन्स

गतविजेत्या चेन्नईच्या टीमची सुरुवात यंदाच्या सिझनमध्ये चांगली झालेली नाही.

Apr 4, 2022, 08:45 AM IST

CSK टीमकडून पराभवाची हॅट्रिक, कॅप्टन रविंद्र जडेजा संतापला, म्हणाला...

चेन्नईचा सलग तिसरा पराभव, कॅप्टन रविंद्र जडेजाला राग अनावर, या खेळाडूवर काढला राग

Apr 4, 2022, 08:33 AM IST

VIDEO : IPL मध्ये नशिबंही देत नाहीये 'या' मराठमोळ्या खेळाडूची साथ

सीएसकेने या सामन्यात 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल केले होते. 

Apr 1, 2022, 03:11 PM IST

आयुष बदोनीच्या सिक्सने महिलेला दुखापत, पाहा व्हिडीओ

आयुष बदोनी फायर मोड, असा भिरकवला बॉल की प्रेक्षकांमध्ये बसलेली महिला जखमी... पाहा व्हिडीओ

Apr 1, 2022, 08:39 AM IST

IPL 2022, CSK vs KKR | 'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.

 

Mar 26, 2022, 11:21 PM IST

IPL 2022 | कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान Mystery Girl चं दर्शन, चाहत्यांच्या मनावर मोहिनी

 सालाबादप्रमाणे यंदाही अगदी पहिल्याच सामन्यात चाहत्यांना मिस्ट्री गर्लचं (Mistry Girl) दर्शन झालं आहे.  

 

Mar 26, 2022, 11:02 PM IST