`झी मीडिया`चा दणका : `ट्रान्झिट कॅम्प`च्या छळछावण्यांमधून सुटका
मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय.
Oct 2, 2013, 01:16 PM ISTअजितदादांची जागा चालवणार सचिन अहिर
पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. त्यामुळे अहिर हे आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
Oct 21, 2012, 12:01 PM IST'... तर किंमतीचा फेरविचार करू'
म्हाडाने वाढविलेल्या घरांच्या किंमतीवर खुद्द मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वाढीव किंमती योग्य नसल्याचं वक्तव्य गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही केलंय.
May 14, 2012, 07:59 PM IST