sachin ahir

Sachin Ahir On DCM Ajit Pawar On CM Seat PT48S

अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षेवर अहिरांचा चिमटा, महायुतीला सवाल?

अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षेवर अहिरांचा चिमटा, महायुतीला सवाल?

Aug 10, 2024, 08:05 PM IST
Ambadas Danve and Sachin Ahir on teacher scam PT1M48S

बोगस शिक्षक भरती घोटाळा; विरोधक आक्रमक

Ambadas Danve and Sachin Ahir on teacher scam

Jul 3, 2024, 07:55 PM IST

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात थेट यांना उमेदवारी? शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ आज धडाडणार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान मुख्यमंत्री स्विकारणार?

Feb 7, 2023, 05:51 PM IST
Thackeray Camp Sachin Ahire Revert To Criticism By BJP Over Disha Salian Case PT1M33S

Disha Salian Case Update | दिशा सालियन प्रकरणाचा खुलासा! पण...;

Thackeray Camp Sachin Ahire Revert To Criticism By BJP Over Disha Salian Case

Nov 23, 2022, 06:30 PM IST

'हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजपच्या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान'

भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा कार्यक्रमात मराठी कलाकारांची चेष्टा?

Oct 20, 2022, 01:53 PM IST
Aditya Thacheray at Pune Visarjan Mirvanuk PT1M18S

Video | आदित्य ठाकरे विसर्जन मिरवणुकीत सहभागी

Aditya Thacheray and Sachin Ahir at Pune Visarjan Mirvanuk

Sep 9, 2022, 01:55 PM IST

शिंदे गटाचा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का, बालेकिल्ल्यातच शिवसेनेत फूट

गणशोत्सात राज्यात राजकीय घडामोडींना वेग, आदित्य ठाकरे यांना धक्का

Sep 2, 2022, 02:02 PM IST
Amol Mitkari, Nana Patole and Sachin Ahir criticize Mohit Kamboj PT2M39S

Video| राष्ट्रवादीचा 'तो' बडा नेता कोण?

Amol Mitkari, Nana Patole and Sachin Ahir criticize Mohit Kamboj
राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरूंगात जाणार असं सूचक ट्वीट मोहित कंबोज यांनी केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा केला जावा अशी मागणीही केलीय. राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरूंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलंय. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात उधाण आलंय. लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडालीय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडलाय. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्यानं याची अधिक चर्चा सुरुय. त्यांचं हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात निर्माण झालाय.

Aug 17, 2022, 11:45 AM IST