‘कांदिवली क्रीडा संकुल’ आता ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’!
सचिन तेंडुलकरचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून गौरव करण्यात आलाय. कांदिवली क्रीडा संकुलाला ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’ असं नाव देण्यात आलं.
Nov 11, 2013, 06:33 PM ISTनिवृत्तीनंतर सचिन झाला भावूक....
वनडे क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज टिव्टरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन काय म्हणाला आहे ट्विटरवर..
Dec 25, 2012, 12:06 PM ISTसचिनच्या निवृत्तीची आतली बातमी
सचिनला पाकिस्तानविरूद्ध हा विक्रम करण्याची संधी होती... तरीही सचिनने हा निर्णय का घेतला याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे... आम्ही सांगतो सचिनच्या वन-डे निवृत्तीची इनसाईड स्टोरी
Dec 24, 2012, 06:52 PM ISTसचिनच्या वनडेतील अविस्मरणीय खेळी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकरने रविवारी वन डेमधून निवृत्ती पत्करली. १९८९ सालापासून सुरू झालेला प्रवास अखेरीस संपुष्टात आला (अर्थात कसोटीत तो खेळत राहणार हा भाग वेगळा).
Dec 24, 2012, 06:24 PM ISTसचिनबद्दल न माहित असलेल्या गोष्टी
या महान फलंदाजाबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या गोष्टी आता आम्ही तुम्हांला सांगणार आहे.
Dec 24, 2012, 01:18 PM ISTनिवृत्तीचा निर्णयः सचिन रात्रभर झोपला नव्हता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय अवघड होता. त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे, त्याला आणखी काही काळ खेळायचे होते.
Dec 23, 2012, 04:44 PM ISTसचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात महान फलंदाज आहे. त्यांच्यासारखा फलंदाज भविष्यात झाला नाही की भविष्यात होणार नाही.
Dec 23, 2012, 04:18 PM ISTसचिनची निवृत्ती , द्या तुमच्या प्रतिक्रिया
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर वन डे पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत आहे. गेली २३ वर्षं विक्रमांचे उच्चांक गाठणारा सचिन होतोय निवृत्त
सचिनने आतापर्यंत केलेल्या देदिप्यमान कामगिरीला झी २४ तासचा मानाचा मुजरा.... तुम्हांला काय वाटते.... तुम्ही कसा कराल सचिनला कुर्नीसात.... कळवा तुमच्या प्रतिक्रिया...
Dec 23, 2012, 01:35 PM IST