sachin tendulkar anjali tendulkar celeb couple

Sachin Tendulkar आणि अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी; पाहा लग्नाचा Photo, तेव्हा असा दिसत होता सचिन

Sachin Tendulkar and Anjali love story : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अंजली मेहता (Anjali Mehta) यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. 6 वर्ष लहान सचिनवर भाळली अंजली, एअरपोर्टवर नजरेला नरज भिडली आणि...

Sep 13, 2022, 10:21 AM IST