IRCTCच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला बुक होणार 7200 तिकीट
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला तब्बल 7200 तिकीट बुक करता येणार आहे. कारण तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद झालीय.
Aug 14, 2014, 05:36 PM ISTकाँग्रेसच्या मुकेश शर्मांनी रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट तुडवली पायदळी
रेल्वे बजेटच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांनी गौडा यांच्या नावाची पाटी तोडली आणि पायाखाली तुडवली.
Jul 8, 2014, 06:36 PM ISTरेल्वे बजेट : नव्याने सुरु करण्यात आलेल्या गाड्या
केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी नविन ५८ गाड्यांची घोषणा केली. यात पाच जनसाधारण, पाच प्रीमियम, सहा एसी ट्रेन, 27 एक्सप्रेस ट्रेन, आठ पॅसेंजर ट्रेन, दोन MEMU सेवा आणि पाच DEMU गाड्यांची घोषणा केली.
Jul 8, 2014, 04:03 PM IST९ हायस्पीडसह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - सदानंद गौडा
रेल्वेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं.
Jul 8, 2014, 12:35 PM ISTबुलेट मोदीः दिल्ली आग्रा बुलेट ट्रेन पोहचविणार ९० मिनिटात
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राथमिक यादीत फास्ट ट्रेन असून दिल्ली आग्रा दरम्यान सर्वात फास्ट ट्रेन चालविण्याची प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या संदर्भात सर्व पाऊले योग्य रित्या पडली तर दिल्ली आगरा रेल्वे मार्गावर सर्वात जलद रेल्वे धावणार की जी ९० मिनिटात दिल्ली ते आग्रा पोहचणार आहे.
May 30, 2014, 08:31 PM ISTसदानंद गौडांचा अखेर राजीनामा
कर्नाटकात भाजपनं पुन्हा एकदा येडियुरप्पांपुढे सपशेल नांगी टाकली आहे.येडियुरप्पांच्या दबावापुढे झुकत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली.
Jul 8, 2012, 12:48 PM ISTकर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडांचा राजीनामा?
कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. तरी भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही. सदानंद गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींकडे राजीनामा सोपवल्याचं वृत्त आहे
Mar 22, 2012, 11:36 PM IST