sai mandir

Aurangabad High Court slaps 'Mavia', Sai Mandira board of trustees dismissed by court PT1M15S

Video | शिर्डीच्या साईमंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Aurangabad High Court slaps 'Mavia', Sai Mandira board of trustees dismissed by court

Sep 13, 2022, 01:00 PM IST
 Sai Mandir will also go under water? Said Shirdi villagers PT3M3S

Video | साईबाबांची शिर्डी नगरी पाण्याखाली

Sai Mandir will also go under water? Said Shirdi villagers

Sep 1, 2022, 03:20 PM IST
Heavy rain in Shirdi PT2M16S

Video | शिर्डीच्या साईनगरीत पाणीच पाणी

Shirdi roads look like rivers after heavy rains, knee deep water in Sai temple

Sep 1, 2022, 11:55 AM IST

अहमदनगर जिल्ह्यातील व्यवसायांना परवानगी, साई मंदिर मात्र बंदच

शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली

Jun 7, 2021, 11:56 AM IST
Shirdi Mobile Not Allowed In Sai Mandir PT3M40S
Rokhthok Sai Mandirat Dresscodeche Nirbandh Yogya 2 December 2020 PT51M32S

रोखठोक । ड्रेसकोडचे निर्बंध योग्य? । २ डिसेंबर २०२०

Rokhthok Sai Mandirat Dresscodeche Nirbandh Yogya 2 December 2020

Dec 2, 2020, 09:45 PM IST

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, ४ दिवसात २ कोटी ७८ लाखांचं दान

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. समाधी मंदिरांसह परिसराला मोठी सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी आरास करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही ३१ डिसेंबरला साई मंदिर खुल ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळाच्या सुट्टीत साईभक्तांनी साईंच्या दर्शनसाठी मोठी गर्दी केली आहे. 

Dec 31, 2019, 07:14 PM IST