'या' सेलेब्सने शेअर केले आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचे फोटो
हल्ली आपल्याला उत्सवांमध्ये जागृकता आल्याचं लक्षात येते. सगळेच भाविक इकोफ्रेंडली बाप्पा घरी विराजमान करण्याच्या प्रयत्नात असतात. मग यामध्ये आपले मराठी सेलेब्स देखील कसे मागे राहतील.
Aug 24, 2017, 05:25 PM ISTहे अभिनेते करणार मनसेचा प्रचार
महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसेही एन्ट्री घेणार आहे.
Feb 12, 2017, 10:17 PM ISTपॉपकॉर्न पे महाचर्चा : भावना... मराठी सिनेमा... आणि बिझनेस!
'अदभूत' या यू ट्यूब चॅनलवर 'पॉपकॉर्न पे महाचर्चा' या कार्यक्रमात यावेळी अनेक दिग्गज एकत्र दिसत आहेत.
Dec 17, 2016, 01:06 PM ISTफिल्म रिव्ह्यू : गोलूपोलू प्रिया - सईचा 'वजनदार' परफॉर्मन्स
आज बिग स्क्रिनवर सचिन कुंडलकर दिग्दर्शित, सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर स्टारर 'वजनदार' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल, तर डोन्ट वरी... आम्ही सांगतोय या सिनेमाची ट्रू स्टोरी...
Nov 11, 2016, 10:37 AM ISTसई आणि प्रिया बापटचं दिवाळी सेलिब्रेशन
सई आणि प्रिया बापटचं दिवाळी सेलिब्रेशन
Oct 31, 2016, 04:37 PM ISTवजनदारचं दुसरं गाणं, डाएट डाएट ब्युटी आहे
वजनदार या सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. खास यू-ट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
Oct 28, 2016, 05:50 PM ISTसई ताम्हणकर, प्रिया बापट सोबत पाहा वजनदार
सई ताम्हणकर आणि प्रिया बापट सोबत तुम्हाला वजनदार सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे, मात्र यासाठी तुम्हाला एक टवीट करावं लागणार आहे, यातील भाग्यशाली विजेत्यांना प्रिया बापट आणि सई ताम्हणकरसोबत बसून वजनदार सिनेमा पाहता येणार आहे. पाहा नेमकं काय म्हटलंय प्रिया बापटने आणि कसं करावं लागणार आहे, तुम्हाला ट्ववीट...
Oct 24, 2016, 10:30 PM IST'वजनदार'मधील गोलू पोलू, तू जशी...हे गाणे रिलिज
सई ताम्हणकर आणि प्रिया बापटचा 'वजनदार' लूक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरहॉट सई का बनली चारचौघींसारखी, प्रिया बापटला झालंय काय? लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. आता या सिनेमातील गाणे रिलिज करण्यात आले आहे.
Oct 21, 2016, 09:35 PM ISTसईनं आपल्या वडिलांना लिहिलं भावूक पत्रं...
आपल्या बिनधास्त आणि मोकळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर तितकीच भावूक आणि संवेदनशीलही आहे... तिच्या पत्रातून ते स्पष्टपणे दिसतंय.
Oct 7, 2016, 11:19 PM ISTसईचा 'हंटर'नंतर 'वजनदार' परफॉर्म
अभिनेत्री सई ताह्मणकरने हंटर सिनेमात बोल्ड भूमिका पार पाडली, बॉलीवूडमध्ये सईचा अभिनयाची चर्चा झाली.
Oct 6, 2016, 05:01 PM ISTVIDEO : सई-प्रियाच्या नव्या सिनेमाचा 'वजनदार' ट्रेलर!
वजनदार माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं... जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट 'वजनदार' चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे.
Oct 6, 2016, 04:49 PM IST'जाऊंद्याना बाळासाहेब'चा हा प्रोमो सिनेमाचं भविष्य सांगतोय
गिरीश कुलकर्णीचा सिनेमा 'जाऊंद्याना बाळासाहेब'चा ऑफिशियल प्रोमो अखेर रिलीज झाला आहे.
Oct 3, 2016, 11:52 PM ISTसईला 'अशा' पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके द्यावेत असं वाटतं
अभिनेत्री सई ताम्हणकरला काही पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके मारावेसे वाटतात.
Oct 3, 2016, 07:54 PM ISTसईला 'अशा' पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके द्यावेत असं वाटतं
अभिनेत्री सई ताम्हणकरला काही पुरूषांना नागडे करून रस्त्यावर फटके मारावेसे वाटतात.
Oct 3, 2016, 07:54 PM ISTथुक्रटवाडीत कोण म्हणालं? 'सई वाड्यावर चला?'
चला हवा येऊ द्याच्या या एपिसोडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरही सहभागी झाली होती.
Oct 2, 2016, 10:28 PM IST