साईबाबांना सव्वाकोटीचे दान
Apr 22, 2016, 12:24 PM ISTसाईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!
शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.
Apr 22, 2016, 11:54 AM ISTरामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!
शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.
Apr 15, 2016, 07:37 AM ISTसाईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य
द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2016, 03:35 PM ISTसाईभक्तांसाठी खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:41 PM ISTसाईबाबांच्या व्हीआयपी दर्शनात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:44 AM ISTसाईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज
साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 26, 2016, 08:02 AM ISTशिर्डी : कुंभमेळ्यादरम्यान काकड आरतीची वेळ बदलण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:24 AM ISTसाईबाबांच्या भक्तांसाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद
साईबाबांच्या भक्तांसाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद
Jul 31, 2015, 10:50 AM ISTनाशिक : सोन्याची शिर्डी
Jul 31, 2015, 09:55 AM ISTशिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान
शिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान
Mar 31, 2015, 10:19 AM ISTशिर्डीचे साईबाबा श्रीमंत!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 10:24 PM ISTशिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत!
गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय.
Mar 13, 2015, 01:23 PM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:53 AM ISTशंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!
आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.
Jul 12, 2014, 09:08 AM IST