saif ali khan songs

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Aug 16, 2023, 08:00 AM IST

बिल्डर विरोधात केस करत Saif Ali Khan का करतोय कोट्यवधींची मागणी?

बिल्डर विरोधात केस करणं Saif Ali Khan ला पडेल महागात? स्पष्टीकरण वाचून तुम्हाला बसेल धक्का

 

Oct 13, 2022, 11:05 AM IST

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.

Oct 4, 2022, 11:11 AM IST

Saif Ali Khan and Amrita Singh: सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून अमृताची अशी असायची रिअ‍ॅक्शन, व्हायचा झगडा!

Amrita Singh and Saif Ali Khan Story: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचे लग्न झाल्यानंतर अमृता सिनेमापासून दूर राहिली. मात्र सैफच्या करिअर शिखरावर होते. त्यावेळी सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत काम करताना पाहून अमृता दु:खी व्हायची आणि तिच्या रागाचे रुपांतर मारामारीत होत असे.

Oct 4, 2022, 09:37 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x