sairat 2

'सैराट टू'ची कहाणी फेसबुकवर होतेय व्हायरल

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणा-या सैराट चित्रपटावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. 

May 11, 2016, 11:33 AM IST

चर्चा | 'सैराट टू' कधी येणार?

मराठी सिनेमा सैराटने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमा संपतो तरी आर्ची-परशाला सोडायचं मन प्रेक्षकांचं होत नाही, एकीकडे सैराटची विक्रमी घौडदोड सुरू असताना, सैराट सिनेमाचा दुसरा पार्ट म्हणजे 'सैराट टू' कधी येणार अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे.

May 10, 2016, 11:45 PM IST