sairat zal ji

सैराटच्या गाण्यावर 'प्री-वेडिंग शूट'

मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही सोशल मीडियावर पहायला मिळतोय. ‘सैराट’मधील संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. पण आता या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर ‘प्री-वेडिंग शूट’चा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

Jun 14, 2016, 01:18 PM IST

सैराटच्या आणखी एका गाण्याचा टीझर प्रदर्शित

पहिल्या दोन गाण्यांच्या टीझरने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या सैराट या चित्रपटातील सैराट झालं जी या गाण्याचा टीझर नुकताच लाँच झालाय.

Mar 7, 2016, 11:27 AM IST