'मोपलवारांना मिळालेली क्लीन चिट संशयास्पद'
समृद्धी महामार्ग प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राधेश्याम मोपलवार यांना मिळालेली क्लीन चिट संशयास्पद असल्याचा आरोप 'सजग नागरिक मंचा'ने केलाय.
Dec 27, 2017, 11:16 PM ISTनागरिकांनो जागरुक व्हा : गरजुंसाठी खाजगी रुग्णालयातले ३७% बेड आरक्षित
पुण्यातील प्रमुख खासगी रूग्णालयातल्या राखीव खाटांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सजग नागरिक मंचाने पुढाकार घेतलाय.
Nov 25, 2015, 11:35 AM IST