साजिद खानसोबत काय घडलं ज्यामुळे त्याने आपले आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता? 6 वर्षांनी व्यक्त केली आपली वेदना...
Sajid Khan: साजिद खान हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक असला तरी त्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले की त्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आणलेला. नेमकं असं काय झाले, ज्यामुळे त्याला असे वाटू लागले. जाणून घेऊयात सविस्तर
Jan 2, 2025, 12:44 PM IST