sakshi dhoni

VIDEO: धोनीची समुद्रकिनाऱ्यावर मुलीसोबत धमाल मस्ती!

महेंद्र सिंग धोनीनं आपल्या कन्या झिवासोबतचा अजून एक व्हिडिओ इन्साग्रामवर शेअर केलाय.

Dec 31, 2018, 08:53 PM IST

साक्षीच्या जीवाला धोका, मागितला शस्त्र परवाना

मागितला शस्त्र परवाना

Jun 20, 2018, 11:49 AM IST

VIDEO : धोनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किंग खाननं साक्षीला असं केलं ट्रिट

शाहरुख अनेकदा आपला पराभव सकारात्मकतेने घेताना मैदानात दिसलाय. आपला पराभवही तो आनंदानं स्वीकार करतो.

Apr 12, 2018, 04:30 PM IST

अनुष्का आणि साक्षी धोनीचं अनोखं नातं

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी आहे. अनुष्का आणि साक्षी यांचं एक अनोखं नातं आहे, आणि याची माहिती फार कमी व्यक्तींना माहित आहे.

Nov 24, 2017, 05:55 PM IST

VIDEO: धोनीचा डान्स पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

न्यूझीलंडविरोधातील सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व प्लेअर्स आपल्या घरी परतले आहेत. श्रीलंकेविरोधातील सीरिजपूर्वी महेंद्रसिंग धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत वेळ घालवत आहे.

Nov 9, 2017, 01:30 PM IST

महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचा इंस्टाग्रामवर डेब्यू

आजकाल सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांच्या नावाची चर्चा अधिक अधिक असते.

Oct 24, 2017, 04:54 PM IST

धोनीच्या अपमानावर पत्नी साक्षीचं जोरदार उत्तर

आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला. यावर धोनीच्या पत्नीने नाव न घेता हर्ष यांच्यावर निशाना साधला आहे.

Apr 10, 2017, 10:36 PM IST

धोनीची आधारवरची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षी नाराज

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आधार माहिती सोशल मीडियावर लीक झाल्याने धोनीच्या पत्नी यामुळे नाराज झाली आहे. धोनीची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षीने केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ट्विट करत नाराजी दर्शवली आहे.

Mar 29, 2017, 12:38 PM IST

मिस्टर अॅन्ड मिसेस धोनीबद्दल बोलतेय पाक कॅप्टनची पत्नी

क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर खेळाडू एकमेकांच्या खेळण्याबद्दल चर्चा करताना तुम्ही ऐकलंच असेल... आता या चर्चेत खेळाडुंच्या पत्नीही सामील झाल्यात. 

Apr 8, 2016, 11:35 AM IST

साक्षी धोनीनं शेअर केला जिवाचा व्हिडिओ

टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेत. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.

Sep 29, 2015, 03:40 PM IST

धोनीची मुलगी 'जिवा'चा पहिला व्हिडिओ वायरल

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं गुरूवारी आपल्या मुलीचा जिवाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्ट केला. पहिल्यांदाच धोनीच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानं सोशल मीडियावर तो चांगलाच वायरल झालाय.

Aug 17, 2015, 03:55 PM IST

धोनीनं शेअर केला आपल्या परीराणीचा फोटो

टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. मुलीसोबत जास्तीतजास्त वेळ तो घालवतोय. धोनी नेहमीच मुलगी झिवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि फोटोद्वारे आपल्या चाहत्यांना मुलीला भेटवतो. 

Jun 11, 2015, 07:31 PM IST

..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी

  टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.

May 7, 2015, 04:33 PM IST

टीम इंडियाचे साक्षी धोनीने केले समर्थन

वर्ल्डकप २०१५ मधील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियावर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. क्रिकेट चाहत्यांकडून राग व्यक्त करण्यात आला. असे असताना कर्णधार महेंद्रसिंग याची पत्नी साक्षी धोनीने टीम इंडियाचे समर्थन केलेय.

Mar 27, 2015, 12:04 PM IST

महेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.

Feb 6, 2015, 11:52 PM IST