salary growth

Appraisal आणि Increment दोन्ही एकच? मोठी चुक करताय, आधी यातील फरक पाहून घ्या

Appraisal vs Increment: इथं देशभरात येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाची चर्चा सुरू असतानाच तिथं नोकरदार वर्गाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पगारवाढ आणि नोकरीत मिळणाऱ्या बढतीकडे... 

 

Jan 30, 2025, 02:14 PM IST

भारताचं दरडोई उत्पन्न ६३.८ टक्क्यांनी वाढलं पण पगार नाही.

जवळपास ८ वर्षाआधी २००८ मध्ये जागतिक मंदीनंतर भारतात पगारवाढीमध्ये फक्त ०.२ टक्के वाढ झाली. चीनने सर्वाधिक 10.6 टक्के वेतनवाढ केली. भारतात मात्र वेतनवाढ फक्ट 0.2 टक्के होती. पण देशाचं दरडोई उत्पन्न (जीडीपी) हे 63.8 टक्क्यांनी वाढलं.

Sep 15, 2016, 05:18 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x