Google Jobs Cut: 'त्या' कर्मचा-यांना वर्षाचा पगार देणार; गुगलची गुगली ऑफर
Google Jobs Cut: कर्मचारी कपात प्रक्रियेत वेग आणण्यासाठी गुगलनं आपल्या कर्मचा-यांसाठी ही खास ऑफर देऊ केली आहे. इंग्लंडमधल्या 8 हजार कर्मचा-यांपैकी 500 कर्मचा-यांची कपात गुगलला करायची आहे. त्यासाठी गुगलनं ही ऑफर देऊ केली आहे. जर्मनीत अशीच ऑफर अॅमेजॉनकडून देण्यात आली आहे.
Apr 13, 2023, 12:18 AM ISTSalary : असं कोण करतं? कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी ऑफर, वर्षाचा पगार एकदम घ्या, पण एका अटीवर
Salary : मेटा ते Amazon पर्यंतच्या 570 मोठ्या टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने काहीनी चक्क टाळे लावले तर काहींनी कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकले. आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडण्यासाठी चक्क काही ऑफरही देण्यात येत आहे.
Apr 11, 2023, 03:33 PM ISTSalary | कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ, वित्त विभागाची मान्यता
Kotwal Salary Hike Permission
Apr 6, 2023, 10:25 PM ISTसंपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दणका, 'इतक्या' दिवसांचा पगार कापणार
Old Pension And Employees Strike : आपल्या जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिलाय. राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपकाळातील पगार कापला जाणार आहे
Mar 30, 2023, 08:29 AM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
ST Workers | एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मार्चचा पगार वेळेत होणार
Good News for ST Employees
Mar 3, 2023, 07:15 PM ISTVIDEO | एसटी कर्मचारी वेतनाचा प्रश्न सुटला
ST Workers Salary Will Deposited on 5th Of Every Month
Feb 28, 2023, 04:20 PM ISTST Workers! प्रलंबित वेतनावरुन एसटी कर्मचारी आक्रमक, प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करणार
ST Employees Going to Court
Feb 14, 2023, 10:10 PM ISTStrike : पगारवाढीसाठी कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने गोंधळ, 10 वर्षातील सर्वात मोठा संप
UK News: पगारवाढीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. 10 वर्षातील सर्वातील हा सर्वात मोठा संप आहे.
Feb 2, 2023, 03:38 PM ISTKishori Pedanekar On Kirit Somaiya | किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, 'बेस्ट कंत्राटामध्ये 100 कोटींचा घोटाळा', किरिट सोमय्यांचा आरोप
Kishori Pednekar's problems increase, '100 crore scam in BEST contract', Kirit Somayya's allegation
Feb 1, 2023, 09:00 PM ISTviral news : लाखमोलाचा रेडा! मालकाला बनवतोय करोडपती
viral news : शेतकऱ्याच्या या रेड्याला (buffalo sperm) मार्केटमध्ये खुप मागणी आहे. या रेड्याचे नाव भीमा आहे, मात्र त्याला बिग बिलियन रेडा (buffalo sperm)देखील म्हणतात.
Jan 19, 2023, 09:41 PM ISTSpecial Report | NASA Jobs | झोपा काढा आणि लाखो कमवा, काय आहे नासाची भन्नाट नोकरीची ऑफर?
Special Report On Sleep and make millions what is NASAs amazing job offer
Jan 3, 2023, 09:20 PM ISTNavi Mumbai Crime | पगाराचे पैसे मागितले म्हणून... पाहा नवी मुंबईतील धक्कादायक घटना
Navi Mumbai Worker Injured In Owner And Employee Rada
Dec 1, 2022, 11:35 PM ISTInteresting! दुसऱ्यांच्या पगाराची माहिती एका Click वर; कशी ते एकदा पाहाच
एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये नव्यानं रुजू होणार असेल तेव्हा त्या व्यक्तीनं नेमक्या किती पगाराचा (Salary offer) प्रस्ताव स्वीकारला याचीच उत्सुकता जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये असते. तुम्हीही एकदातरी असा प्रश्न एखाद्याला विचारलाच असेल
Nov 17, 2022, 01:52 PM IST