salim durani

Salim Durani Passed Away : भारताचे माजी क्रिकेटपटूचे निधन, पहिल्या अर्जुन पुरस्कारचे मानकरी

Salim Durani Dies: भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेले दुर्रानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत.

Apr 2, 2023, 11:25 AM IST