Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र
Viral Video : सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या.
Feb 19, 2023, 01:09 PM ISTSalman Khan आतापर्यंत का अडकला नाही लग्न बंधनात? अभिनेत्याचा मोठा खुलासा
Salman Khan नं संपूर्ण जगासमोर हा खुलासा केला आहे. दरम्यान, सलमान खानचे आजही आहेत लाखो चाहते.
Feb 13, 2023, 10:56 AM ISTAishwarya Rai साठी Salman Khan नं 'या' अभिनेत्रीला सोडलं!
सलमान खाननं ऐश्वर्या रायसाठी या अभिनेत्रीसोबत केला होता ब्रेकअप... जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री
Feb 3, 2023, 04:23 PM ISTSalman Khan Affairs: सलमानचंही स्थळ कुणीतरी नाकारलंय; नाहीतर आज असता 'या' अभिनेत्रीचा पती?
Salman Khan Affairs: लग्नासाठी आलेल्या स्थळाकडून होकार आला नाही की अनेकदा चिंता वाढते किंवा मग हिरमोड होतो. तुम्हीआम्हीच नव्हे तर खुद्द सलमान खाननंही असाच नकार पचवला आहे. माहितीये का?
Feb 2, 2023, 02:55 PM IST
Aishwarya-Sangeeta नाही तर 'ही' अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara Advani सोबत आहे खास नातं
Salman Khan Girlfriend : सलमान खान त्याचा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत त्याच नाव जोडल्या गेलं होतं. संगीता बिजलानीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्रीसोबत सल्लूच्या लग्नाची चर्चा रंगली.
Jan 21, 2023, 01:17 PM ISTSalmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल
Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत.
Dec 27, 2022, 02:52 PM ISTSalman Khan Birthday : भाईजानने सर्वांसमोर sangeeta bijlani ला केलं kiss...Video Viral
#HappyBirthdaySalmanKhan एक काळ होता जेव्ह्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, त्यांच्या लग्नपत्रिकासुद्धा छापल्या गेल्या, नातेवाईकांमध्ये वाटल्या गेल्या आणि अशातच अचानक दोघांमध्ये असं काहीतरी घडलं कि ,(salman khan kissed ex-girlfriend)
Dec 27, 2022, 12:13 PM ISTSalman Khan Birthday : रात्री उशिरा ऐश्वर्याच्या घरी सलमानचा हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास 'तो' प्रसंग कारणीभूत
असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता
Dec 27, 2022, 09:34 AM ISTSalman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा
#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे.
Dec 27, 2022, 08:57 AM IST#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी
#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं.
Dec 27, 2022, 08:54 AM ISTSalman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...
Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही
Dec 27, 2022, 08:31 AM ISTAkshay Kumar च्या डोळ्यात पाणी पाहून Salman Khan का झाला भावूक? पाहिलात का Video
अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी पाहून सलमान खान का झाला भावूक? पाहिलात का Video
Dec 17, 2022, 11:54 AM ISTSalman Khan : सलमान खानला 'या' आजाराने गाठलं
Salman Khan Dengue : बॉलिवूड सुपरस्टार आणि दबंग खान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी दु:खाची बातमी आहे. सल्लूमियांना एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग ताबडतोबर थांबविण्यात आलं आहे.
Oct 22, 2022, 09:34 AM ISTSalman Khan 'हे' कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर VIDEOची चर्चा
सलमान खानची अशीच एक कृती पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2022, 05:28 PM ISTsidharth shukla death anniversary:salman khan चुकला आणि sidharth shukla..म्हणून कधी कोणाचं वाईट चितू नका
त्याच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स होते पण तो अशाप्रकारे निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
Sep 2, 2022, 01:37 PM IST