खरंच छापले होते का सलमानसोबतच्या लग्नाच्या पत्रिका? उत्तर देत संगीता बिजलानी म्हणाली...
Sangeeta Bijlani on her Wedding Card : संगीता बिजलानीनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं या सगळ्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 29, 2024, 01:28 PM ISTकधी 75 रुपयांसाठी करायचा काम, पण शाहरुखच्या रिजेक्टेड सिनेमात करुन बदलली इमेज, आज 29000000000 संपत्तीचा मालक बनला सुपरस्टार
या फोटोतला मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. ज्याच्या ओळखीसाठी कोणत्या विशेषणाची गरज नाही तर त्याचं नावंच पुरेसं आहे.
Oct 11, 2024, 12:23 PM ISTरोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?
Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, 'यारों का यार' म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?
May 23, 2024, 02:41 PM IST
सलमानचे Secrets सांगणार भाची अलीजेह? पण भाईजाननं आधीच दिला इशारा, म्हणाला...
Salman Khan Niece Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची अलीजेह सगळ्यांना सांगणार भाईजानचे सिक्रेट्स? अलीजेह बोलण्याआधीच सलमाननं दिला इशारा
May 20, 2024, 06:03 PM IST'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य
Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय.
May 11, 2024, 11:26 AM IST'त्या' मुलीला प्रपोज करायला घाबरलो, 15 वर्षांनंतर भेटली तेव्हा...; Crush विषयी सलमान खानचा खुलासा
Salman Khan's Crush : सलमान खाननं एका कार्यक्रमात त्याच्या क्रशविषयी खुलासा केला आहे.
Mar 29, 2024, 10:00 AM ISTसलमानच्या 'या' सवयी उतारवयात तुम्हालाही ठेवतील सुपरफिट
Salman Khan Birthday : सलमानच्या नावाची चर्चा ही त्याचे चित्रपट, त्याचा अंदाज, त्याचं खासगी आयुष्य आणि त्याचा फिटनेस यामुळं कायमच चर्चेत असतो.
Dec 27, 2023, 02:01 PM ISTसलमानच्या लेटेस्ट व्हिडीओने वाढवली चाहत्यांची चिंता, भाईजानच्या हेल्थवर आल्या अशा प्रतिक्रिया
Salman Khan Dance Video : सलमान खानचा बर्थ डे पार्टीत डान्स करताना पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता... व्हिडीवर कमेंट करत काळजी घेण्याचा दिला सल्ला.
Oct 2, 2023, 07:08 PM ISTSalman Khan चं लग्न तुटण्याचं कारण आलं समोर, होणाऱ्या पत्नीनं अभिनेत्यासोबत दुसरीलाच पाहिलं आणि...
Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खानने आजपर्यंत लग्न केलं नाही. पण अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. लग्नाची पत्रिका वाटण्यात आली होती त्यानंतरही त्यांचं लग्न तुटलं होतं. हे लग्न तुटण्यामागील कारणं समोर आलं आहे.
Sep 15, 2023, 08:26 AM ISTलग्नपत्रिका छापल्यानंतर लग्न मोडलं, प्रेमात दोनदा धोका! वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्री करतेय घायाळ
Entertainment News : 90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. नुकताच एका सोहळ्यातील तिच्या लूककडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण झालं आहे.
Sep 1, 2023, 12:14 PM ISTसलमान खान मुंबईत सुरु करणार अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल
Salman Khan 19-floor hotel in Bandra : अभिनेता सलमान खान यांचे अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे. सलमानच्या हॉटेलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेलच्या कामाला आता वेग येणार आहे.
May 20, 2023, 08:38 AM ISTSalman Khan ने मध्य रात्री Instagram वर कोणत्या महिलेला वाहिली श्रद्धांजली? सोशल मीडियावर एकच चर्चा
Salman Khan : बॉलिवूड दंबग सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर (Social media posts) एका महिलेला श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
May 3, 2023, 10:25 AM ISTनाही जमलं राव! सलमानचा Kisi ka bhai Kisi ki Jaan तोंडावर पडला, बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे इतके कमी?
Kisi Ka Bhai Kisi ki Jaan Box Office Collection : सलमाननं बरीच प्रसिद्धी करूनही प्रेक्षक काही चित्रपटगृहांमध्ये आलेच नाहीत. ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांनाही आता होचोय पश्चाताप. पाहा भाईजानच्या चित्रपटाची एकूण कमाई
Apr 26, 2023, 12:59 PM IST
Salman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा
Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 19, 2023, 04:19 PM ISTशिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...
Salman Khan and Shilpa Shetty date : सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण एक दिवस सलमान शिल्पा शेट्टीसोबत डेटवर जाणार होता. त्यावेळी त्यांचा प्लॅन हा तिच्या वडिलांमुळे स्पॉइल झाला होता.
Apr 15, 2023, 06:35 PM IST