salman khan blackbuck case

'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'

Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...

Oct 25, 2024, 11:17 AM IST

काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम

Salman Khan : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व घडामोडींचा सलमान खानवर गंभीर परिणाम. नेमकं घडतंय काय? बी- टाऊनमधून समोर आली धक्कादायक बातमी 

 

Oct 22, 2024, 01:52 PM IST

काळवीटांसाठी नेत्याचा जीव घेतला आता टार्गेट सलमान... पण बिष्णोईंसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का?

Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: बिष्णोई समाजातील गुंडांच्या टोळीने मुंबईमध्ये बाबा सिद्दींकी हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हा सगळा संघर्ष काळवीटांसाठी सुरु आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण काळवीट बिष्णोई समाजासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत?

Oct 15, 2024, 12:16 PM IST

काळवीट प्रकरणी Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड माफी मागायला तयार, पण बिश्णोई समाजाने...

काळवीट प्रकरणी सुपरस्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड हिने बिश्नोई समाजाची माफी मागायला तयार आहे, मात्र बिश्णोई समाजाने...

May 14, 2024, 10:45 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x