salman khan dharmendra hema malini birthday

बराच वेळ धर्मेंद्र यांच्या पायाशी बसून राहिला.... सलमानच्या कृतीनं चाहते भावूक

Salman Khan Dharmendra: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. त्याच्या एका कृतीनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्याची जोरात चर्चाही रंगलेली आहे. चला तर मग पाहुया की नक्की यावेळी त्यानं काय केलं आहे. 

Oct 19, 2023, 07:52 PM IST