salman khan fans

जेव्हा सलमान खानने केला होता आत्महत्येचा विचार, उपचाराविषयी स्वतःच केलेला खुलासा!

Salman Khan :  सलमान खाननं स्वत: त्याच्या झालेल्या गंभीर आजारा विषयी सांगत, आत्महत्येच्या विचाराविषयी सांगितलं होतं...

Sep 15, 2023, 10:39 AM IST

सलमानच्या फॅन्सचे कतरिनासोबत गैरवर्तन

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या द बॅंग टूरसाठी कॅनडात आहे. 

Jul 12, 2018, 02:46 PM IST

सलमान खान चाहत्यांंसमोर आल्यानंतर 'तीन बोटं' का दाखवतो ?

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सेशन न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. दोन दिवस जोधपूर न्यायालयात असलेल्या सलमान खानची अखेर 50 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.  

Apr 9, 2018, 10:57 AM IST

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला सशर्त जामीन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 7, 2018, 03:49 PM IST

काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानला तुरूंगवास झाल्यास आसाराम बापूंचा होऊ शकतो शेजारी

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 

Apr 5, 2018, 11:56 AM IST

Video : सलमान खानला पाहून मुलीने ट्रेनमधून मारली उडी - शेराने सांंगितला खास किस्सा

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान त्याच्या आयुष्यात अनेक ट्प्प्यांमधून गेला आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये सलमान खानने अनेक वाईट टप्पे पाहिले, परंतू या काळामध्ये सलमान खानसोबत त्याच्या कुटुंबीयांप्रमाणेच एक व्यक्ती कायम सोबत राहिली ती म्हणजे 'शेरा'. 'शेरा' हा सलमान खानचा बॉडीगार्ड आहे. गेली 21 वर्ष तो सलमानसोबत आहे. नुकतीच शेराने झी न्यूजच्या ऑफिसला भेट दिली आणि त्याच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये काही खास गोष्टींचा उलागडा केला आहे.  

Mar 29, 2018, 06:47 PM IST

सलमान हिट अँड रन प्रकरण, एक महिन्यासाठी सुनावणी पुढे

सलमान खान हिट एंड रन प्रकरणातल्या खटल्याचं कामकाज 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. कल्पेश वर्मा नावाच्या साक्षीदारानं पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत गहाळ झाली आहे. 

Jun 25, 2014, 05:08 PM IST