Salman Khan Affairs: सलमानचंही स्थळ कुणीतरी नाकारलंय; नाहीतर आज असता 'या' अभिनेत्रीचा पती?
Salman Khan Affairs: लग्नासाठी आलेल्या स्थळाकडून होकार आला नाही की अनेकदा चिंता वाढते किंवा मग हिरमोड होतो. तुम्हीआम्हीच नव्हे तर खुद्द सलमान खाननंही असाच नकार पचवला आहे. माहितीये का?
Feb 2, 2023, 02:55 PM IST
'भाईजान'चं Bad luck! जुही चावला आणि सलमान खान आज असते पती-पत्नी
अभिनेत्रीच्या वडिलांची एक अट, ज्यामुळे अधुरी राहिली जुही चावला आणि सलमान खानची प्रेम कहाणी...
Nov 13, 2022, 01:00 PM IST