salman khan mumbai airport

मुंबई एअरपोर्टवर सलमानची कसून चौकशी

अभिनेता सलमान खानला सीआयएसएफ ( CISF ) अधिकाऱ्याने विमानतळावर थांबवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Aug 20, 2021, 03:12 PM IST