salman society movie trailer

'सलमान सोसायटी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सध्या सोशल मिडीयावर आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकतीच चित्रपटाची तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि ती लोकांच्या पसंतीत उतरलीत. आज चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.

Nov 6, 2023, 07:27 PM IST