'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम
Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय.
Sep 23, 2023, 09:03 PM ISTमीठ कसं करतोय तुमचं आयुष्य कमी, झाला नवा खुलासा
आहारात मीठ वापरताना काय काळजी घ्यायला हवी. जाणून घ्या.
Jul 25, 2022, 01:02 AM IST