samantha ruth prabhu net worth

कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu College Photo: सेलिब्रेटींच्या तरूणपणातील फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा फोटोंची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो हा प्रचंड व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Nov 8, 2023, 05:56 PM IST

चर्चा तर होणारच! 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 'ही' दाक्षिणात्त्य अभिनेत्री घेतेय 5 कोटींचं मानधन

Samantha Ruth Prabhu Highest Paid Actress: समांथा रूथ प्रभु ही अभिनेत्री सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिच्या आयटम नंबरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा आयटम नंबर म्हणजे 'पुष्पा' या चित्रपटातील 'उं अंतवा' हे गाणं. या गाण्यासाठी तिनं घेतलेल्या मानधनाची चांगलीच चर्चा आहे. 

Jul 18, 2023, 02:16 PM IST

Samantha Ruth Prabhu: सामंथाचं सौंदर्य झालं कमी? अभिनेत्रीचं धक्कादायक खुलासा; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Samantha Ruth Prabhu News: समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या शाकुंतलम (Shakuntalam Movie) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.  या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी (Shakuntalam promotion) ती सध्या फिरत असल्याचं दिसतंय.

Jan 10, 2023, 08:55 PM IST

घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट

समांथांने गेल्या वर्षीच नागा चैतन्यपासून घटस्फोटाची (Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya) घेतला.

Sep 22, 2022, 05:51 PM IST

घटस्फोटानंतर समंथाच्या आयुष्याला मिळणार अनपेक्षित कलाटणी

घटस्फोटानंतर 'या' खास गोष्टीमुळे समंथाच्या आयुष्याला मिळणार नवी कलाटणी, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना 

 

Jul 6, 2022, 11:01 AM IST

'या' सेलिब्रिटीमुळे समंथा - नागा चैतन्याच्या आयुष्याला लगलं गालबोट

'तुझ्यामुळेच सगळ झालं...', म्हणत कोणाला देते आहे दोष?

 

Jul 5, 2022, 03:42 PM IST

समांथाने 'पुष्पा' चित्रपटातील 'ओ अंतावा' गाण्यासाठी घेतलं कोट्यवधींच मानधन

समांथाला 'ओ अंतावा' गाण्यासाठी मिळाले कोट्यवधी रूपये

 

Jan 17, 2022, 10:20 AM IST