वादग्रस्त विधान प्रकरणाबाबत समय रैनाला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार
Samay Raina Petition Rejected For VC Inquiry
Feb 17, 2025, 06:30 PM IST'माझ्या आईच्या दवाखान्यात घुसून....,' रणवीर अलाहबादियाची Insta पोस्ट, म्हणतो 'मला ठार करुन...'
Ranveer Allahbadia Instagram Post: 'BeerBiceps' चॅनेलमुळे युट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या एका विधानावरुन मोठा वाद पेटला आहे.
Feb 15, 2025, 09:50 PM IST
Who is Abhinav Chandrachud: रणवीर अलाहबादियाची केस लढणारा वकील आहे तरी कोण? 8 वर्षात लढलेला नाही एकही खटला, CJI शी संबंध
Who is Abhinav Chandrachud: 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) शोमधील आपल्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलेल्या युट्यूबर रणवीर अलाहबादियासाठी (Ranveer Allahabadia) अभिनव चंद्रचूड (Abhinav Chandrachud) कोर्टात प्रतिनिधित्व करत आहे.
Feb 15, 2025, 08:07 PM IST
'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार
Swanand Kirkire On India's Got Latent : स्वानंद किरकिरे यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
Feb 15, 2025, 05:48 PM ISTIndia's Got Latent Controversy: रघु रामने पोलिसांसमोर दिली कबुली; म्हणाला 'समय रैनाने....', अलाहबादियाचा फ्लॅट बंद
'इंडियाज गॉट लेटंट' कार्यक्रमात रणवीर अलाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने अभिनेता रघु रामला समन्स बजावलं होतं.
Feb 15, 2025, 03:17 PM IST
Fact Check : समय रैना पुन्हा बरळला? 'इंडियाज गॉट लेटेंट' शो बाबत माफी मागितल्यावर 'हा' Video Viral
सध्या समय रैनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात समय अश्लील भाषेचा वापर करताना दिसतोय. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या नेटकाऱ्याने हा व्हिडीओ समयने प्रेक्षकांची माफी मागितल्या नंतरचा असल्याचे म्हटले आहे.
Feb 14, 2025, 08:58 PM IST'माझ्यामुळेच सगळं होतंय...', पश्चातापाची भाषा करत रणवीर अलाहबादिया ढसाढसा रडला; या Video मागचं नेमकं सत्य काय?
Ranveer Allahbadia Video : रणवीर खरंच इतका रडला? वक्तव्यानंतर त्यानं खरंच केली ही सर्व वक्तव्य? पाहा व्हिडीओ आणि त्यामागचं सत्य...
Feb 13, 2025, 12:39 PM IST
'मला घाणेरडी भाषा..' रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या वादादरम्यान आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, हसवणं म्हणजे...
Aamir Khan Video: रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांचा India's got latent शो आणि त्यावरील वादामुळे खूप चर्चेत आहेत. या दरम्यान आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आमिरने आपलं परखड मत मांडलं आहे.
Feb 13, 2025, 08:43 AM IST'मी माझं चॅनेल...', रणवीर अलाहाबादियावरुन सुरु असलेल्या वादानंतर समय रैनाचा मोठा निर्णय, Insta स्टोरीमधून केलं जाहीर
Samay Rainas India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) इंडियाज गॉट लँटेंटमध्ये (India's Got Latent) केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या गदारोळ माजला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व परीक्षकांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. यादरम्यान समय रैनाने (Samay Raina) इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) शेअर केली आहे.
Feb 12, 2025, 08:41 PM IST
रणवीर अलाहाबादियाप्रमाणेच 'या' प्रसिद्ध युट्यूबर्सना कायदेशीर अडचणींना का सामोरे जावे लागले? पाहूयात सविस्तर
सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणारे युट्यूबर्स दररोज लोकप्रियता मिळवत असले तरी त्यांच्यावर अनेकदा कायदेशीर वाद आणि वादग्रस्त घटनांमुळे टीका केली जाते. रणवीर अलाहाबादीया प्रमाणेचं अनेक युट्यूबर्स आहेत ज्यांचावर अनेक आरोप झाले आहेत.
Feb 12, 2025, 11:14 AM IST'टरररर्रकन!' अलाहबादिया प्रकरणानंतर भाडीपाने अडल्ट्स ओनली शो रद्द केला, सोशल मीडियावर ट्रोल
Bhadipa Show: भाडीपाने 14 फेब्रुवारीला होणारा हो शो रद्द केल्याचे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले.
Feb 11, 2025, 06:30 PM ISTरणवीर अलाहाबादियाला किती शिक्षा होऊ शकते? कायद्यात काय तरतूद?
रणवीर अलाहाबादिया प्रसिद्ध युट्यूबर ज्याचा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे.आता त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु झाली आहे. कायद्यात अशा गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घेऊयात.
Feb 11, 2025, 03:53 PM ISTअश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत
रणवीर अलाहाबादियासोबतच 5 जणांविरोधात तक्रार दाखल. अश्लील कंटेट हे ठरलं कारण
Feb 11, 2025, 10:02 AM IST'हा असला मूर्खपणा...', रणवीर अलाहबादिया ज्याला आदर्श मानतो त्या ध्रुव राठीनेही सुनावलं, म्हणाला 'नैतिकता...'
Dhruv Rathi on Ranveer Allahbadia: युट्यूबर ध्रुव राठीने (Dhruv Rathi) एक्सवर पोस्ट शेअर करत रणवीर अलाहबादियावरुन (Ranveer Allahbadia) सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. अशा कंटेंटवर बंदी आणू नये, अन्यथा चांगल्या कंटेंटलाही छळ बसेल असं मतही त्याने मांडलं आहे.
Feb 10, 2025, 10:20 PM IST
रणवीर इलाहबादीयाचं खरं नाव काय? जाणून वाटेल आश्चर्य
इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहबादीयाने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे तो चर्चेत आहे. जाणून घ्या रणवीरचं खरं नाव काय?
Feb 10, 2025, 06:42 PM IST